Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Kalyan Kale Responds To Fadnavis Criticism Of Rahul Gandhi: राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवर काँग्रेसचा हल्लाबोल; डॉ. कल्याण काळेंची ‘उंची नाही, लायकी नाही’ अशी कठोर प्रतिक्रिया
Kalyan Kale Targets Fadnavis Over Rahul Gandhi Criticism As Congress BJP Row Intensifies Over Vote Theft Claims

Kalyan Kale Targets Fadnavis Over Rahul Gandhi Criticism As Congress BJP Row Intensifies Over Vote Theft Claims

esakal

Updated on: 

‘कन्नड: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची त्यांची उंची नसल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com