Kannad Accident: एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक; कन्नडमधील ५० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalandhar Shejwal Dies in Dhule Solapur Highway Accident: धुळे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू
Dhule Solapur Highway Accident ST Bus Collides With Bike at Panpoi Phata in Kannad Leaving One Rider Dead

Dhule Solapur Highway Accident ST Bus Collides With Bike at Panpoi Phata in Kannad Leaving One Rider Dead

esakal

Updated on: 

कन्नड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणपोई फाट्यावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जालिंदर वाळुबा शेजवळ (वय ५०, रा. डोणगाव, ता. कन्नड) असे मृताचे नाव आहे. गावात तसेच नातेवाईकांमध्ये ते ‘डॉक्टर.’ या नावाने परिचित होते. रविवारी (ता. २९) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...