Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

कन्नड बसस्थानकातील गर्दीत महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत हिसकावणारा चोरटा पोलिसांच्या वेगवान कारवाईत पाच तासांत जेरबंद; संपूर्ण मुद्देमाल सुरक्षित हस्तगत
Thief arrested within 5 hours; ₹3 lakh gold chain recovered.

Thief arrested within 5 hours; ₹3 lakh gold chain recovered.

Sakal

Updated on: 

कन्नड : कन्नड बसस्थानक परिसरात बसमध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील तीन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत लांबवणाऱ्या चोरट्याला कन्नड शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत जेरबंद केले. आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com