

Kannad Farmer endlifeNews 40 Year Old Farmer Dies By Suicide Amid Debt Burden And Crop Loss In Pishor Village
esakal
कन्नड: तालुक्यातील पिशोर (दिगर) येथे कर्जबाजारीपणा व नापिकीच्या विवंचनेतून एका ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुभाष सदाशिव राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.