Maratha Reservation: कन्नडमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन; अंबाडी धरणात उतरून आरक्षणासाठी घोषणाबाजी

Kannad Maratha Protesters Enter Ambadi Dam for Reservation: अंबाडी धरणात उतरून मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन; जरांगे पाटील यांच्या लढ्याला कन्नडमधून ठाम पाठिंबा, आरक्षणासाठी सरकारविरोधात घोषणाबाजी
Maratha Community Stages Water Protest in Kannad Ambadi Dam Over Reservation Demand Administration Assures Government Action

Maratha Community Stages Water Protest in Kannad Ambadi Dam Over Reservation Demand Administration Assures Government Action

esakal

Updated on

कन्नड: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कन्नड शहरालगतच्या अंबाडी धरणात मराठा समाज बांधवांनी मंगळवारी (ता. ८) सुमारे एक तास पाण्यात उतरून ‘जलसमाधी आंदोलन’ केले. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com