Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Kannad Farmers Face Crisis As Rain Stays Away For 45 Days: कन्नड तालुक्यात दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मका, सोयाबीन, कपाशीची पिके कोमेजली; धरण-प्रकल्पांतील अपुरा जलसाठा आणि रब्बी हंगामावरही संकटाचे ढग
Kannad Farmers Face Crop Crisis As Rain Stays Away For One And Half Months Maize Soybean And Cotton Crops Under Stress

Kannad Farmers Face Crop Crisis As Rain Stays Away For One And Half Months Maize Soybean And Cotton Crops Under Stress

esakal

Updated on

-संतोष निकम

कन्नड: "दीड महिन्यापासून पाऊस नाही. मकाला कणसे नाहीत. जनावरांच्या खाण्यायोग्यही चारा राहिलेला नाही. कपडे ओले होतील एवढाच पाऊस पडतोय..." शिरजगाव येथील शेतकरी अशोक काळे सांगत होते. त्यांच्या शेतातील ही स्थिती कन्नड तालुक्यातील पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था स्पष्ट करणारी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com