Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

women leadership in rural Maharashtra politics news: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला व बालकल्याण सभापतीपद; मिनाक्षी पवारांच्या निवडीमुळे भाजपला बळ, ग्रामीण भागातील महिला-सबालकांसाठी नवे उपक्रम अपेक्षित
Kannad Taluka Retains Key Post; Minakshi Pawar Selected as Chairperson

Kannad Taluka Retains Key Post; Minakshi Pawar Selected as Chairperson

esakal

Updated on

​कन्नड: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद स्थायी समितीच्या निवडीत कन्नड तालुक्याने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तालुक्याकडे तिसऱ्यांदा महिला व बालकल्याण सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, हतनूर गटातुन भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या चापानेर येथील मिनाक्षी किशोर पवार यांची या पदावर वर्णी लागली आहे. या निवडीमुळे निच्छीत कन्नड तालुक्यात भाजपला बळ मिळाले असुन पक्ष निच्छीत मजबुत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com