Walmik Karad : परदेशातील मालमत्तेच्या दाव्याने कराडचे पाय खोलात
SIT Custody : एसआयटी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या परदेशातील मालमत्तेविषयी तपास सुरू आहे. त्याच्याजवळील काही सिमकार्ड परदेशात नोंदणी केल्याने तपास अधिक जटिल बनला आहे.
बीड : पवनचक्की प्रकल्पाला धमकावून खंडणी, मकोका आणि आता संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच्या चौकशीसाठी एसआयटीच्या कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याच्या मालमत्तांचे अनेक किस्से समोर येत आहेत.