Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करजगाव येथील पाझर तलावातील पाण्याचा कथित अवैध उपसा सुरू असल्याने तलावाने तळ गाठला.
Percolation tank at Karjgaon

Percolation tank at Karjgaon

sakal

Updated on: 

- बाळासाहेब काळे

करमाड - छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करजगाव येथील पाझर तलावातील पाण्याचा कथित अवैध उपसा सुरू असल्याने तलावाने तळ गाठला आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने तलावात पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यातच गेल्या महिनाभरापासून काही शेतकरी विद्युत मोटारींच्या साहाय्याने तलावातील पाण्याचा उपसा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ग्रामस्थांना आता शासकीय टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com