

Unseasonal Rain Devastates Crops in Karmad
sakal
बाळासाहेब काळे
करमाड : उभे केलेले पीक काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच अवकाळी पावसाने एका रात्रीत सगळे चित्र पालटले. गुरुवार (ता. १९) रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने छत्रपती संभाजीनगर तालूक्यातील करमाड परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.