Fake Degree Scam : ‘कोहिनूर’चा अध्यक्ष मजहर खानला अटक
Medical Education Scam : बंगळुरूच्या राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटीच्या बोगस बीएचएमएस पदवी घोटाळ्यात खुल्ताबादच्या कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मजहर अन्वरखान याला कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी (ता. २५) अटक केली.
छत्रपती संभाजीनगर : बंगळुरूच्या राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या बोगस बीएचएमएस पदवी प्रकरणात खुल्ताबादच्या कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मजहर अन्वरखान याला मंगळवारी (ता. २५) कर्नाटक पोलिसांनी अटक केली.