Parbhani News: करपरा नदीवर पहिल्यांदाच बनतोय पूल; वाई-बोथ ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद््घाटन; प्रवास होणार सुकर

First Karpara River Bridge in Botha: करपरा नदीवर वाई-बोथ परिसरात पहिल्यांदाच पूल तयार झाला असून, ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात महत्वाची सुधारणा झाली आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

देवगावफाटा : बोथा गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात करपरा नदी ओलंडणे जीवघेणे ठरत होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावरच वाई ते बोथ गावाचा प्रवास सुरू होत. मात्र आता ५० लाख रुपये खर्चून याठिकाणी पहिल्यांदाच पूल तयार होत आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हा परिषत सदस्य अजय डासाळकर यांनी या पुलाच्या कामाचे नुकतेच उद्‍घाटन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com