

Parbhani News
esakal
देवगावफाटा: बोथा गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात करपरा नदी ओलंडणे जीवघेणे ठरत होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावरच वाई ते बोथ गावाचा प्रवास सुरू होत. मात्र आता ५० लाख रुपये खर्चून याठिकाणी पहिल्यांदाच पूल तयार होत आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हा परिषत सदस्य अजय डासाळकर यांनी या पुलाच्या कामाचे नुकतेच उद्घाटन केले.