esakal | Karuna Sharma: करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

beed

करूणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

Karuna Sharma: करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

बीड: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या, अनेकांचा भांडाफोडसाठी येत असल्याचे जाहीर करणाऱ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी (ता. पाच) परळीत दाखल झाल्या होत्या. नंतर त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांना आंबेजोगाई येथील जिल्हा न्यायालयासमोर उभे केले होते. तिथे करूणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे.

loading image
go to top