Success Story

Success Story

sakal

Success Story: केदारखेडा येथील शुभम रमेश मुरकुटे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण

Kedarkheda Celebrates Local Hero: केदारखेडा येथील शुभम रमेश मुरकुटे यांनी कठीण चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासामुळे मिळालेलं यश ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं.
Published on

केदारखेडा : गावातील होतकरू युवक शुभम रमेश मुरकुटे यांनी अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल केदारखेडा व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com