Beed News: कचरा तुमचा, मरण आमचे; केसापुरीकरांचे आरोग्य टांगणीला; चार दिवसांपासून लागलेल्या आगीने त्रास; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Toxic Smoke Threat in KesaPuri Village: केसापुरी गावातील कचरा डेपोमधील चार दिवसांपासून लागलेली आग गावकऱ्यांसाठी जीवघेणी ठरली आहे.धूर आणि विषारी वायूंमुळे लहान मुले व वृद्ध गंभीर आरोग्य समस्या भोगत आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

माजलगाव : एकीकडे विकास आणि स्वच्छतेच्या गप्पा मारल्या जात असताना, माजलगावजवळील केसापुरी गाव मात्र प्रशासकीय अनास्थेच्या धुरामध्ये अक्षरशः गुदमरत आहे. प्रसन्न पहाट असो वा मावळतीची सांज, केसापुरी गावातील हवेत सध्या फक्त आणि फक्त काळपट विषारी धुराचा उग्र वास भरून राहिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com