Crime News : डोक्यावर वार… वसमत दादरा पुलाजवळील हत्येमागे काय कारण? तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल,जखमी अवस्थेत सापडला होता तरुण
Basmat News :वसमत ते परभणी मार्गावर दादरा पुलावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २० खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
वसमत : वसमत ते परभणी मार्गावर दादरा पुलावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २० खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.