Latur News: किल्लारी परिसरात वीजतारांची चोरी; २३ हजार मीटर तार लंपास; दोन महिन्यांपासून सत्र

Overview of Killari Wire Theft: किल्लारी परिसरात शेती फिडरवरील वीजतारांची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ दरम्यान १६ ठिकाणी सुमारे २३ हजार मीटर तार चोरी झाली.
Latur News

Latur News

esakal

Updated on

किल्लारी: महावितरणच्या किल्लारी शाखा-१ अंतर्गत शेती फिडरवरील लघुदाब वाहिनीच्या तारांची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचे गंभीर प्रकरण उघड झाले आहे. महिनाभरात १६ ठिकाणी चोरीच्या घटना घडून सुमारे २३ हजार मीटर तार लंपास करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com