Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Safety Concerns on Killari National Highway: किल्लारी येथील राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड व मुख्य रस्त्यामध्ये संरक्षणभिंत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रात्री पथदिवे वेळेपूर्वी बंद होत असल्यामुळे अंधार पसरतो. तसेच तुटलेले वीज खांब व उघड्या वायरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.
Latur Highway Safety Issue

Latur Highway Safety Issue

esakal

Updated on

किल्लारी: लातूर-कलबुर्गी महामार्गावर किल्लारी येथे लावण्यात आलेले पथदिवे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

किल्लारी येथे लातूर-कलबुर्गी महामार्गावरील श्रीराम मंदिर ते ग्रामीण रुग्णालय या तीन किलोमीटर अंतरामध्ये अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. त्यात काही ठिकाणी खांब तुटून आडवे पडलेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com