Beed Holi Tradition: शहिदांच्या स्मृतींना उजाळा देणारी किल्लेधारूरची पारंपरिक होळी; सलग पाच दिवस पेटत राहते होळी

Kille Dharur Holi: देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या त्यागाला अभिवादन करणारी आगळीवेगळी परंपरा किल्लेधारूर शहरात दरवर्षी जपली जाते. राजपूत समाजाच्या वतीने अनेक पिढ्यांपासून साजरी केली जाणारी ही होळी धूलिवंदनापासून सुरू होऊन रंगपंचमीपर्यंत तब्बल पाच दिवस अखंड पेटती ठेवली जाते.
Beed Holi Tradition

Beed Holi Tradition

sakal

Updated on

ईश्वर खामकर

(बीड)किल्लेधारूर : देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या त्यागाला अभिवादन करणारी आगळीवेगळी परंपरा किल्लेधारूर शहरात दरवर्षी जपली जाते. राजपूत समाजाच्या वतीने अनेक पिढ्यांपासून साजरी केली जाणारी ही होळी धूलिवंदनापासून सुरू होऊन रंगपंचमीपर्यंत तब्बल पाच दिवस अखंड पेटती ठेवली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com