

Financial Burden: Drying Wells and Borewells Push Families Toward Expensive Private Tankers
Sakal
किल्लेधारूर : शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सहा स्वतंत्र पाणी योजना अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. गेल्या वीस दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून अनेक भागांमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतरानेच पाणी मिळत आहे.परिणामी नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती होत आहे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ खंडित पाणी पुरवठा सुरळीत करावा.