

Kinwat-Mandwa Cement Road Trouble
esakal
किनवट : काम सुरू असतानाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला किनवट–मांडवा मार्गावरील शिवाजीनगर अंडरपास ब्रीज परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्ता आता पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालक व पादचाऱ्यांना अक्षरशः धुळीचा सामना करावा लागत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.