Kinwat News : किनवट तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार; प्राथमिक विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प?

गेल्या दीड महिन्यांपासून वर्गशिक्षक नसल्याने अनेक वर्ग वाऱ्यावर असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनात खंड पडला आहे.
Primary school students

Primary school students

sakal

Updated on

किनवट तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भिशी केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नेमणूक नांदेड जिल्हा परिषद कार्यालयात मागे एक महीना विज्ञान प्रदर्शनासाठी व आता नियंत्रण कक्षासाठी एक महीना करण्यात आल्याने संबंधित शिक्षक गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून शाळेत अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे प्राथमिक विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com