Kiran Mane: मस्साजोगमध्ये किरण माने भावूक; संतोष देशमुखांच्या आठवणी पाहून मन भरून आले, धनंजय देशमुखांना केला ‘भरत’सारखा सलाम

Kiran Mane Visits Massajog Village in Beed: अभिनेते किरण माने यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाला भेट देत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख यांचा पर्यावरणप्रेम, आदर्श गाव आणि न्यायासाठी चाललेला संघर्ष याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला.
Kiran Mane

Kiran Mane

sakal

Updated on

बीड : अभिनेते किरण माने यांनी मंगळवारी (ता. तीन) रात्री मस्साजोग (ता. केज) येथे भेट दिली. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज, पुतणे सत्यजित व बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com