
बीड : बांगलादेशी नागरिकांनी रहिवासी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रवेश निर्गम उतारे दिल्याच्या बाबी समोर आल्या. तहसीलदारांकडून अशा प्रमाणपत्रांचा फेरआढावा घ्यावा आणि असे काही प्रकार समोर आल्यास गुन्हे नोंदवावेत, असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.