

Stormy Relief: Heavy Rain and Hailstorms Hit Kumbhar Pimpalgaon
Sakal
कुंभार पिंपळगाव : गेल्या महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे,अंगाची लाहीलाही होत असताना शनिवारी(ता.२३) सायंकाळी चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत दिड तास वादळी वारे,ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला अधुनमधून हरभरा येवढ्या गारांचाही मारा होता .या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आणि ऊन आणि उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.