Jalna News: रखरखत्या उन्हात दुसऱ्यांदा चौदा तास वीज खंडित; कुंभार पिंपळगावासह ३२ गावांतील नागरिकांचे हाल, पिण्याच्या पाण्याचीही अडचण

Residents Face Water Shortage as RO Plants Stop Working: कुंभार पिंपळगावासह ३२ गावांमध्ये सलग चौदा तास वीज खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. उष्णतेच्या लाटेत पिण्याच्या पाण्याचीही अडचण निर्माण झाली.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

कुंभार पिंपळगाव: एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच सोमवारी (ता.२७) घनसावंगी १३२ केव्ही उपकेंद्रातून तातडीच्या कामासाठी सलग चौदा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी जीव मुठीत धरून दिवस काढला. दरम्यान, गावातील विविध आरओवरील पाणीही संपल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com