

Jalna News
esakal
कुंभार पिंपळगाव: रांजणी-कुंभार पिंपळगाव-राजाटाकळी या मुख्य रस्त्यावर अंबड-पाथरी टी पॉइंट, बसस्थानक, अरगडे गव्हाण चौफुली या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिकामी वाहने रात्रंदिवस उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून ग्रामस्थांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते.