Jalna News: रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाढले अपघात; वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष; कुंभार पिंपळगावकरांचा आंदोलनाचा इशारा

Rising Road Accidents in Kumbhar Pimpalgaon: कुंभार पिंपळगावच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली तरीही दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

कुंभार पिंपळगाव: अंबड-घनसावंगी-कुंभार पिंपळगाव-आष्टी तसेच रांजणी-कुंभार पिंपळगाव-राजाटाकळी या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातांत अनेकांनी जीव गमावला असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र, संबंधित विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आता ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com