Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

Bombay High Court Aurangabad Bench Decision : १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अवैध ठरवलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणांत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार नसून अंतिम सुनावणी थेट हायकोर्टात होणार आहे.
Bombay High Court Aurangabad Bench hearing a case related to the validity of Kunbi caste certificates

Bombay High Court Aurangabad Bench hearing a case related to the validity of Kunbi caste certificates

esakal

Updated on: 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आलेल्या प्रकरणांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १० ऑगस्ट २०२६ पूर्वी दिलेले अवैधतेचे आदेश विभागीय आयुक्तांकडे अपील करून आव्हान देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा जुन्या प्रकरणांतील याचिकांवर थेट उच्च न्यायालयातच अंतिम सुनावणी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com