Kunjkheda Fire: कुंजखेड्यात गोठ्याला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान, शंकरपटातील तीन बैल गंभीर भाजले

Major Fire at Kunjkheda Shed Causes Heavy Loss to Farmer: आगीत गोठ्याचे शेड, दुचाकी आणि शेती साहित्य खाक; शंकरपटातील बैल जखमी
Kunjkheda Fire Destroys Cattle Shed Bike and Farm Equipment Causing Estimated Loss of 50 Lakh Rupees and Injuring Three Bulls

Kunjkheda Fire Destroys Cattle Shed Bike and Farm Equipment Causing Estimated Loss of 50 Lakh Rupees and Injuring Three Bulls

esakal

Updated on: 

कन्नड: तालुक्यातील कुंजखेडा येथे मंगळवारी (ता. १३) सकाळी गोठ्याला आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत अशफाक कलंदर साहेबवाडा यांच्या मालकीचे गोठ्याचे शेड, युनिकॉर्न मोटारसायकल आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच शंकरपटात धावणारे तीन नामांकित बैल गंभीररीत्या भाजले. या घटनेत सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com