Lakhs of Devotees Visit Vaidyanath Temple on the Third Shravan Monday
sakal
परळी वैजनाथ - तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांचा जनसागर उसळला. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ महाराज की जय, च्या जय घोषाने मंदिर परिसर दनाणून गेला. 'दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, खूप पाऊस पडू दे', म्हणून अनेक भाविकांनी दर्शनावेळी प्रभु वैद्यनाथाला साकडे घातले.