

Jalna News
esakal
अंतरवाली टेंभी: ग्रामीण भागात खरीप व रब्बी हंगामातील शेतीची बहुतांश कामे पूर्ण झाल्यानंतर आता शेतकरी जमिनीची ट्रॅक्टरच्या साहाय्याने लेव्हलिंग करण्याकडे वळताना दिसत आहेत. बदलत्या शेती पद्धतीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेतकरी जमिनीची समतलता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.