Solapur Accident: लातूरच्या खासगी शाळेची बस उलटली, वाचा नक्की काय झाला अपघात?

Solapur Accident: लातूरच्या खासगी शाळेची बस उलटली, वाचा नक्की काय झाला अपघात?

Bus Accident: ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना जानकर यांनी दिली
Published on

Mangalwedha: नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाय्रा शाळेच्या सहल बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होवून चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवेढा पासून तीन किलोमीटर अंतरावर घडली.

श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर माध्यमिक विद्यालयाची शाळेची खाजगी बस कोल्हापूर पर्यटनाला जात असताना पहाटे 3.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली उतरली, दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडली सदर घटनेमध्ये 39 विद्यार्थी व 11 शिक्षक 2 चालक होते.त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com