
लातूर, बीड : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव (ता. लातूर) येथील विलास बागेत गुरुवारी (ता. १४) त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने उपस्थितांनी लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. लोकनेत्याला आदरांजलीसाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.