Latur News: लातूर जिल्ह्यात ५२ भोंदूबाबा; ‘अंनिस’चा दावा; पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिली यादी

Police and Administrative Intervention: लातूर जिल्ह्यातील भोंदूबाबा, मांत्रिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम; प्रशासनाच्या कारवाईत पोलिस आणि समिती सक्रिय; जनजागृती आणि कायदेशीर कारवाईत नागरिकांचा सहभाग वाढविणे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

Latur: लातूर जिल्ह्यात चमत्कार, जादूटोणा, काळी जादू, ज्योतिष्य किंवा आध्यात्माच्या नावाखाली शोषण करणारे ५२ भोंदूबाबा, तांत्रिक, मांत्रिक असून त्यांच्या नावांची यादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीन वेळा पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही, अशी नाराजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गुरुवारी व्यक्त करण्यात आली. ५२ जणांची यादी पुन्हा एकदा देण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीररीत्या कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com