esakal | Corona Updates : लातुरात नवे २७ कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर कोरोना अपडेट

Corona Updates : लातुरात नवे २७ कोरोना रुग्ण

sakal_logo
By
हरि तुगावकर

लातूर : जिल्ह्यात शनिवारी (ता.३१) कोरोनाचे (Corona) नवे २७ रुग्ण आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९१ हजार ३८२ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी ९३८ जणाच्या आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) झाल्या. यात आठ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच एक हजार ६३९ जणांच्या ॲन्टिजेन टेस्ट झाल्या. यात १९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ९१ हजार ३८२ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ८८ हजार ८०३ जणांनी कोरोनावर मात केली. दोन हजार ४१० जणांचा मृत्यू झाला. सध्या १६९ जणावर (Latur) उपचार सुरु आहेत.(latur covid 27 new cases recorded glp88)

हेही वाचा: औरंगाबादेत रंगला 'फॅशन शो', पाहा PHOTOS

लातूर कोरोना मीटर

एकूण बाधित - ९१३८२

बरे झालेले - ८८८०३

उपचार सुरु असलेले - १६९

मृत्यू - २४१०

आजचे पॉझिटीव्ह - २७, आजचे मृत्यू-शून्य

loading image
go to top