
Bombay High Court’s Aurangabad Bench
sakal
लातूर: लातूर शहरात गाजलेल्या "डी टाऊन बेकरी" आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सायली (नाव बदललेले) हिला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सायलीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे.