Latur: गॅस, पाणी अन् आता डिझेलचा तिहेरी फटका; ग्रामीण भागातील स्थिती, पेरणीपूर्वीच मशागतीची कामे ठप्प

Diesel Shortage Disrupts Farming Activities in Latur Rural Areas: लातूर जिल्ह्यात गॅस, पाणी आणि आता डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भाग संकटात आहे. ट्रॅक्टरला इंधन न मिळाल्याने पेरणीपूर्वीची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
Latur

Latur

esakal

Updated on

जळकोट: ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडर टंचाईमुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक भागांत पाणी टंचाईची स्थितीही होती. आता डिझेल टंचाईचाही फटका बसत आहे. ट्रॅक्टरला इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याने ऐन पेरणी हंगाम तोंडावर असताना मशागतीची कामे ठप्प होत आहेत. त्यामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com