Latur Earthquake
Sakal
लातूर : लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात मंगळवारी (ता. २३) रात्री ८:१३ वाजता २.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिम बाजूस मुरुड अकोला परिसरात असून, भूकंपाची खोली ५ किलोमीटर आहे. \\