Latur News: जिवंत पत्नीचं काढलं मृत्यू प्रमाणपत्र, दुसऱ्या लग्नासाठी पतीचा प्रताप; अधिकाऱ्यामुळे बिंग फुटलं

Latur Fake Death Certificate: लातूर, बनावट मृत्यू प्रमाणपत्र, दुसरे लग्न फसवणूक. वैभव जाधवने पहिली पत्नी जिवंत असताना बनावट मृत्यू दाखला तयार करून दुसरे लग्न नोंदणीसाठी प्रयत्न केला; पोलिस तपास सुरू आहे.
Latur News

Latur News

sakal

Updated on

लातूर : दुसरे लग्न करण्यासाठी पहिली पत्नी जिवंत असताना तिचे मृत्यू प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरच्या एका व्यक्तीविरुद्ध येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२०) गुन्हा नोंद करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com