Latur News: खत विक्रीत अनियमितता; जिल्ह्यात १५९ कृषी सेवा केंद्रांची तपासणी, २१ जणांचे परवाने निलंबित

159 Agricultural Service Centers Inspected: लातूर जिल्ह्यात युरिया व डीएपी खत विक्रीत अनियमितता आढळून १५९ कृषी सेवा केंद्रांची तपासणी. २१ केंद्रांचे परवाने निलंबित, ३४ केंद्रांना ताकीद.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: जिल्ह्यात युरिया व डीएपीची गत वर्षीच्या तुलनेत अधिक विक्री झाल्याचे लक्षात आल्यानंतर याचा काळाबाजार तर झाला नाही ना?, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १५९ कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या करून सुनावण्या घेतल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com