Latur News: लातूरात घरपोच गॅस सेवा सुरू; नागरिकांची गोदामांवर गर्दी

Gas Home Delivery in Latur Continues Amidst Crowd: लातूरातील गॅस एजन्सीजवर घरपोच सेवा असूनही नागरिकांची गर्दी; युद्धामुळे तुटवडा आणि बुकिंग निर्बंध; प्रशासनाने घरपोच वितरणावर लक्ष ठेवले.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला आहे. त्यातच गॅस एजन्सी चालकाकडून घरपोच सिलिंडरची सेवा दिली जात आहे. असे असले तरी गॅस सिलिंडर मिळेल की नाही या भीतीने नागरिक एजन्सीच्या गोदामावर गर्दी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दररोज एजन्सीसमोरील रांगा वाढतच आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com