Maratha Reservation: मराठा आरक्षणाची दखल घेत नसल्याच्या नैराशातून पती-पत्नीने केले विष प्राशन!

Marathwada Crime: नातेवाइकांना फोन करून आत्महत्येसंदर्भात माहिती देऊन काल रात्री नऊच्या सुमारास घरी विष घेतले.
 मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
Maratha Reservationsakal
Updated on: 

Latur : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांच्यासह सकल मराठा समाजबांधवांनी दांपत्याची भेट घेतली व विचारपूस केली.

येथील दांपत्याने बुधवार (ता. २५) रात्री विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com