Latur News: आयपीएल सट्टाप्रकरणी चौघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

IPL Match Betting Operations Busted: लातूर पोलिसांनी IPL क्रिकेट सट्टा प्रकरणात चार आरोपींना अटक केली. मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम आणि वाहनासह १३.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी दोन दिवसापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर देखील असा सट्टा लावला जात होता. यात सोमवारी (ता. १३) पोलिसांनी कारवाई करीत चौघांना अटक केली आहे. यात १३ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर प्रभावी आळा घालण्यासाठी मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कारवाई करत आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com