Latur Crime : उदगीरमध्ये २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त; ७.४२ लाखांचा साठा

उदगीरमध्ये ‘साईनाथ मिर्च मसाला उद्योग’वर पोलिसांचा छापा; २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त, ७.४२ लाखांचा साठा उघड
Anti-Narcotics Drive: LCB Seizes 24 Kg Contraband in Udgir Commercial Hub

Anti-Narcotics Drive: LCB Seizes 24 Kg Contraband in Udgir Commercial Hub

Sakal

Updated on

उदगीर : लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेने उदगीर शहरात धाडसी कारवाई करत तब्बल २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ७ लाख ४२ हजार २०० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला असून एका युवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com