
लातूर : सुपारीच्या पन्नास रुपयांच्या उधारीसाठी एकाचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. १६) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी ही माहिती दिली.