Latur Water Storage: मांजरा नदीचे १२५ किलोमीटर पात्र कोरडे ; दुष्काळाच्या झळा; ३५ उच्च पातळी बंधाऱ्यांत केवळ चार टक्के पाणी

Manjara River Runs Dry in Latur: लातूरमध्ये मांजरा नदीचे १२५ किलोमीटर पात्र कोरडे; ३५ बंधाऱ्यांत केवळ ४.७६ टक्के पाणीसाठा
Latur Water Storage

Latur Water Storage

asakal

Updated on

लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर अंतराचे पात्र आता कोरडे पडले आहे. मांजरा नदीसह तेरणा, रेणा, तिरू नदीवर बांधण्यात आलेल्या एकूण ३५ उच्च पातळीवरील बंधाऱ्यातील (बॅरेजेस) पाणीसाठा केवळ ४.७६ टक्के आहे. भविष्यात दुष्काळाच्या झळा काय राहणार हे या नद्यांच्या पात्राकडे पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर या बंधाऱ्यात केवळ पाण्याऐवजी केवळ खडक दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com