Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

One Child Found Dead, Another Missing in Latur Village Triggers Intensive Police Search : लातूरच्या चाकूरमध्ये दोन चुलत भावंडे बेपत्ता; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
Latur Tragedy: One Cousin Found Dead, Another Still Missing in Chakur

Latur Tragedy: One Cousin Found Dead, Another Still Missing in Chakur

esakal

Updated on

लातूर : चाकूर तालुक्यातील एका घरातून दोन चुलत भाऊ रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. स्वामी कुटुंबातील या दोन्ही मुलांपैकी सहा वर्षीय देवांश मंगेश स्वामी याचा मृतदेह घरापासून केवळ साठ फूट अंतरावर सापडला आहे. मात्र अकरा वर्षीय साईचरण दिनेश स्वामी हा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com