MLA Amit Deshmukh
sakal
लातूर - काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने ७० पैकी ४७ जागा जिंकून विजय मिळविला. या विजयाचे सर्व श्रेय लातूरकरांचे आहे, अशी भावना आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. निवडणुकीवेळी भाजपने ‘काय म्हणतंय लातूर...’ असे घोषवाक्य वापरले होते. त्याला लातूरकरांनी ‘हात म्हणतंय लातूर’ अशा शब्दांत निकालातून उत्तर दिलं आहे, असेही त्यांनी सांगितले.